Farmers destroys his crops | शेतकऱ्याने शेतात चालविली कुऱ्हाड
2021-04-28
354
बुलडाणा : जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील बोरी येथील संजाब बचाटे या शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने वांगी व टोमॅटोची झाडांवर कुऱ्हाड चालवत आपला संताप व्यक्त केला.